मूल्यमापन नोंदी
कला
(आपल्या वर्गाला लागू होणाऱ्या नोंदी निवडाव्यात.)
१ कलेचे विविध प्रकार समजून घेतो
२ मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो
३ चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो
४ चित्रे सुंदर काढतो
५ प्रमाणबद्ध रेखाटन करतो
६ मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो
७ रंगाच्या छटांंतील फरक ओळखतो
८ चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो
९ चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो
१० कलात्मक दृष्टीकोन ठेवतो
११ विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो
१२ कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो
१३ वर्ग सजावट करतो
१४ मातीपासून विविध आकार बनवितो
१५ स्व निर्मितीतून आनंद मिळवितो
१६ नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो
१७ इतरांच्या कलेला मनापासून दाद देतो.
१८ विविध प्रकारचे आवाज काढतो.
१९ नकला करून दाखवतो.
२० आवाजातील चढ-उतारासह संवाद म्हणून दाखवतो.
२१ कागदाची छान सजावट करतो.
२२ वेगवेगळ्या प्राण्यांची गीते म्हणतो.
२३ यौग्य तालासुरात टाळ्या वाजवतो.
२४ वेगवेगळ्या नकला करतो.
२५ वेगवेगळ्या प्राण्यांची, पक्ष्याची आवाज काढतो.
२६ चित्रात योग्य रंग भरतो.
२७ स्नेहसंमेलनात सहभाग नोंदवतो.
२८ फार छान नृत्य करतो.
२९ दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करतो.
३० वेगवेगळी चित्रे न पाहता काढतो.
३१ वर्ग सजावट चांगली करतो.
३२ वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी होतो.
३३ मातीपासून बैल चांगला बनवतो.
३४ गाणी, कविता योग्य तालात व कृतीयुक्त म्हणतो.
३५ कागदापासून वेगवेगळ्या प्रकारची टोपी बनवतो.
३६. सामाजिक उपक्रमात सहभागी होतो.
३७ गोष्टी आपल्या शब्दात सांगतो.
३८ एकपात्री प्रयोग करतो.
३९ मातीपासून गणपती चांगला बनवतो.
४० वेगवेगळ्या वाहनांचे आवाज काढतो.
४१ वेगवेगळ्या वस्तूंवर नक्षिकाम करतो.
४२ पारंपारिक गीते म्हणतो.
४३ घरातील वस्तूंचे आकार काढतो.
४४ भेंडीचे , बोटाचे ठसे उमटून छान डिझाइन बनवतो.
४५ काचेच्या बांगडीच्या तुकड्यांंपासून नक्षी बनवतो.