मूल्यमापन नोंदी
इतिहास नागरिकशास्त्र
(आपल्या वर्गाला लागू होणाऱ्या नोंदी निवडाव्यात.)
१ ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो
२ संविधान व प्रतिज्ञा म्हणतो
३ समाजसुधारकाची माहिती सांगतो
४ बहुजन महामानवांविषयी आदर बाळगतो.
५ आपला ऐतिहासिक वारसा जाणून घेतो.
६ ऐतिहासिक वास्तू जपण्याबाबत दक्ष आहे.
७ परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती जाणून घेतो.
८ लोकशाहीचे महत्त्व ओळखतो.
९ वर्तमानकाळ व ऐतिहासिक घटना यांचा सहसंबंध जाणतो.5 संविधानाचे महत्व सांगतो
१० थोर नेत्याची माहिती सांगतो
११ ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो
१२ नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो.