जाहिरात

https://www.cpmrevenuegate.com/hw8kmgm2r?key=b5d08b88b4348dc27b2c7ac5dca6d769
मूल्यमापन नोंदी
कार्यानुभव
(आपल्या वर्गाला लागू होणाऱ्या नोंदी निवडाव्यात.)



१ कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो
२ कृती, उपक्रम आवडीने करतो
३ उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो
४ तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो
५ परिसर स्वच्छ ठेवतो
६ नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो
७ कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो
८ आधुनिक साधनाचा वापर करतो
९ व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो
१० चर्चेत सहभागी होतो
११ समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो
१२ विविध मूल्यांची जोपासना करतो
१३ साहित्य, साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो
१४ शिक्षकाचे सहकार्य घेतो
१५ आत्मविश्वासाने कृती करतो
१६ समजशील वर्तन करतो
१७ ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो
१८ समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो
१९ दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो
२० प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो
२१ प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो
२२ आत्मविश्वासाने कृती करतो/ते. 
२३ आधुनिक साधनाचा वापर करतो/ते. 
२४ उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो/ते. 
२५ कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो/ते. 
२६ कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो/ते. 
२७ कृती, उपक्रम आवडीने करतो/ते. 
२८ चर्चेत सहभागी होतो/ते. 
२९ ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो/ते. 
३० तयार केलेल्या वस्तूंंचे प्रदर्शन मांडतो/ते. 
३१ दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो/ते. 
३२ नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो/ते. 
३३ परिसर स्वच्छ ठेवतो/ते.
३४ प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो/ते. 
३५ प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो/ते. 
३६ विविध मुल्याची जोपासना करतो/ते. 
३७ व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो/ते. 
३८ शिक्षकाचे सहकार्य घेतो.
३९ समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो/ते. 
४० समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो/ते. 
४१ साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो/ते.