मूल्यमापन नोंदी
विशेष प्रगती
इ. ४ थी
- लक्षपूर्वक श्रावण करतो
- ऐकताना अवधान टिकवून ठेवतो
- दृक श्राव्य साधनांचे लक्षपूर्वक श्रावण करतो
- कविता सुस्वर गायन करतो
- गीतांचे प्रभावी सादरीकरण करतो
- ऐकलेली माहिती प्रभावीपणे सांगतो
- परिसरातील मजकूर आकलनासह वाचन करतो
- स्पष्ट उच्चारासह प्रकट वाचन करतो
- हस्तलिखित मजकुराचे वाचन करतो
- वाचन करताना ठिकाणी विराम येतो
- योग्य गतीने वळणदार लेखन करतो
- शब्द , वाक्ये आठवून लेखन करतो
- सूचनेनुसार शब्द वाक्ये लिहितो
- प्रश्नांची उत्तरे लेखन करतो
- म्हणी , वाक्प्रचारांचा लेखनात वापर करतो
- sings clearly
- takes part in conversation
- takes parts in activities
- listens carefully
- reads neatly
- pronunciation of words is clear
- understanding of word cards is good
- understanding of pictures is good
- handwriting is good/better/best
- speaks confidently
- संख्याविषयक संकल्पना स्पष्ट आहेत
- स्थानिक किंमत व दर्शनी किंमत सांगतो
- भौमितिक आकाराचे रेखाटन करतो
- आकडेमोड कौशल्य चांगले आहे
- अपूर्णांकाच्या संकल्पना स्पष्ट आहेत
- पाढ्यांचे वाचन व लेखन करतो
- मापन कौशल्य विकसित झालेले आहेत
- चलन व्यवस्थित हाताळतो
- कॅलेंडर वाचन करून प्रश्न सोडवतो
- अवयावांची रचना व कार्य सांगतो
- सुसूत्रतेचे महत्त्व सांगतो
- अन्न या गरजेविषयी सांगतो
- मानवाच्या गरजा जाणतो
- नैसर्गिक साधनसंपत्तिचे महत्त्व जाणतो
- पदार्थांच्या अवस्था जाणतो
- घटनामागील वैदन्यानिक सत्याचा शोध घेतो
- वैज्ञानिक दृष्टीकोनातून चिकित्सक विचार करतो
- प्रयोगांच्या नोंदी काळजीपुर्वक करतो
- विविध उपक्रमात सहभाग घेतो
- मध्ययुगीन कलखंडाची संकल्पना जाणतो
- शिवचरित्र समजून घेतो
- शिवाजी महाराजांच्या सहकारींचे योगदान समजून घेतो
- ऐतिहासिक प्रसंग कथन करतो
- प्रसंगाच्या नाटयीकरणात भाग घेतो
- कुटुंब व् समाज परस्परावलंबित्व समजून घेतो
- ग्रहमाला व् पृथ्वीच्या परिवलनाच्या संकल्पना स्पष्ट आहेत
- महाराष्ट्राचा भूगोल समजून घेतो
- महाराष्ट्राचे लोकजीवन समजून घेतोसामाजिक शास्त्र या विषयाचे आदरपूर्वक अध्ययन करतो