जाहिरात

https://www.cpmrevenuegate.com/hw8kmgm2r?key=b5d08b88b4348dc27b2c7ac5dca6d769
मूल्यमापन नोंदी


विशेष प्रगती

इ.  ३ री

  • विचारलेल्या प्रश्नांची पूर्ण वाक्यात उत्तरे देतो .
  • आत्मविश्वासाने आपले मत प्रकट करतो .
  •  सूचना ऐकून सुचनेप्रमाणे कृती करतो.
  •  हस्ताक्षर बरे / चांगले/ उत्तम / उत्कृष्ट आहे.
  • योग्य स्वराघातासह प्रकट वाचन करतो.
  •  लेखनात गती आहे.
  •  स्वयं लेखन करतो.
  •  कृतियुक्त कविता गायन करतो .
  •  नाट्यिकरणात सहभाग घेतो .
  •  सुविचार बोधकथा कथन करतो .
  •  संख्या वाचन करतो .
  •  भौमितिक आकृत्या प्रमाणबद्धरित्या काढतो .
  •  बेरजेचा संबोध स्पष्ट आहे.
  •  वजाबाकीचा,संबोध स्पष्ट आहे .
  •  गुणाकाराची उदाहरणे सोडवतो .
  •  शाब्दिक उदाहरणे सोडवतो .
  •  पाढे वाचन लेखन करतो .
  •  पाढ्यांच्या सहाय्याने गुणाकार करतो .
  •  हस्ताक्षर बरे/चांगले / उत्तम /उत्कृष्ठ आहे .
  • sings rhymes after teacher
  • sings and act
  • listen carefully and read after teacher
  • communicate in simple english
  • try to identify pictures
  • try to read alphabets
  • try to read words
  • try to write alphabets
  • try to solve language exercise
  • try to write words and sentence
  • घटनेमागील वैज्ञानिक कारणे शोधण्याचा प्रयत्न करतो .
  • वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट होतात
  • व्याख्या पाठांतर चांगले आहे
  • विज्ञानाशी संबंधित कोडी सोडवितो 
  • विज्ञानविषयक प्रश्नांची निर्मिती करतो .
  • वैज्ञानिक दृष्टीकोन बर्‍यापैकी विकसित झालेला आहे
  • गटात अभ्यास करतो
  • घटनांची नोंद घेतो
  • गृहपाठ / स्वाध्याय आवडीने सोडवतो
  • पृथ्वी व माणूस सहसंबंध सांगतो
  • मानवांच्या गरजा समजून घेतो
  • घर व शाळा यांचा सहसंबंध स्पष्ट आहे
  • पृथ्वी व गृहमालेच्या संकल्पना स्पष्ट आहेत
  • नकाशातिल दिशा ओळखतो
  • जिल्ह्यातिल भुरूपांची माहिती सांगतो
  • जिल्ह्यातील लोकजीवनाविषयी माहिती सांगतो
  • परिसर भेटी देउन माहिती जमा करतो