जाहिरात

https://www.cpmrevenuegate.com/hw8kmgm2r?key=b5d08b88b4348dc27b2c7ac5dca6d769
मूल्यमापन नोंदी


विशेष प्रगती

इ. २ री

  •  कविता गायन अभिनय करते .
  •  गाद्द्यांशाचे अभिरुचीपूर्वक वाचन करते .
  •  अवांतर वाचनात रस घेतो .
  •  भाषिक उपक्रमात सहभाग चांगला .
  •  चित्र वाचन समर्पक शब्दात करते .
  •  आपले म्हणणे स्पष्ट शब्दात मांडतो .
  •  चर्चेत सक्रिय सहभाग घेते .
  •  अनुलेखन करते .
  •  श्रुतलेखन करते .
  •  हस्ताक्षर सुंदर व सुस्पष्ट आहे.
  • भौमितिक आकार ओळखतो .
  • वस्तूंचे पृष्टभाग सांगतो .
  •  मापन वजन संकल्पना स्पष्ट आहेत .
  •  संख्यांचे मापन व लेखन करतो .
  •  एकक व दशक रुपात संख्या वाचतो .
  •  बेरीज हातच्याची उदाहरणे सोडवतो .
  •  वजाबाकी हतच्याची उदाहरणे सोडवतो .
  •  शून्याची संकल्पना स्पष्ट आहे .
  •  २ ते १० पर्यंतच्या पाढ्याचे वाचन व लेखन करतो .
  •  बेरीज वजाबाकीची उदाहरणे सोडवतो .
  •  listen rhymes carefully
  •  listen words carefully
  •  listen and understand content
  •  uses welcome massages
  •  uses simple conversations
  •  answers simple questions orally
  •  look at the picture and say the world
  •  identifies words
  •  reads story after teacher