जाहिरात

https://www.cpmrevenuegate.com/hw8kmgm2r?key=b5d08b88b4348dc27b2c7ac5dca6d769
मूल्यमापन नोंदी


विशेष प्रगती

इ. १ ली

  •  हस्ताक्षर उत्कृष्ट आहे
  •  हस्ताक्षर उत्तम आहे
  •  अक्षर वळणदार व प्रमाणबद्ध आहे
  •  वाचनात गती आहे
  •  उच्चारात स्पष्टता आहे
  •  भाषेची आवड आहे
  •  गायनात लय आहे
  •  लेखन सराव चांगला आहे
  •  बोलताना आत्मविश्वासाने बोलतो
  •  घटक समजून घेतो
  •  शब्द संपत्ति बऱ्यापैकी आहे
  •  चढ़-उतारासह वाचन करतो
  •  कविता साभिनय सादर करतो
  •  संवाद नाट्यिकरन करतो
  •  घटक पृथक्करण करतो
  •  कविता आवडीने गायन करतो
  •  स्वयंलेखन करतो.
  •  वस्तु मोजून संख्या अचूक सांगतो
  •  चित्रे मोजून संख्या अचूक सांगतो
  •  सांगितलेली संख्या ऐकून लिहितो
  •  संख्या पाहून लिहितो
  •  १ ते ९ संख्या चिन्हांचा संबोध स्पष्ट आहे
  •  बेरीज वस्तू मोजून करतो
  •  वजबाकी वस्तू मोजून करतो
  •  पुढे मोजून बेरीज करतो
  •  उभी मांडणी उदाहरणे सोडवतो
  •  आडवी मांडणी उदाहरणे सोडवतो
  •  looks pictures and objects carefully
  •  can answer oral questions
  •  try to read pictures
  •  uses simple conversations
  •  can use requests
  •  listens and acts
  •  can repeat poem after teacher
  •  can make group of flash cards
  •  takes interests in linguistic activities
  •  can communicate using simple english