जाहिरात

https://www.cpmrevenuegate.com/hw8kmgm2r?key=b5d08b88b4348dc27b2c7ac5dca6d769
मूल्यमापन नोंदी

आवड व छंद

इ.  १ ली



  • लेखनाची आवड आहे
  • वाचनाची आवड आहे
  • कविता गायनाची आवड आहे
  • रेखाटनाची आवड आहे
  • प्रश्न सोडवण्याची आवड आहे
  • भाषेची आवड आहे
  • निबंध लेखनाची आवड आहे
  • उतारे वाचनाची आवड आहे
  • वर्तमानपत्रे वाचनाची आवड आहे
  • सुविचार वाचण्याची आवड आहे
  • परिपाठात आवडीने सहभाग घेते
  • समुहगीतांची आवड आहे
  • बड़बड़ गितांची आवड आहे
  • प्रार्थानांची आवड आहे
  • उपक्रम सहभाग आवडीने घेते
  • गटचर्चेत आवडीने सहभाग घेते
  • प्रात्यक्षिकात आवडीने सहभाग घेते
  • स्वाध्याय आवडीने सोडवते
  • गृहपाठ आवडीने पूर्ण करते
  • गणित विषयक चित्रे वस्तु जमा करतो
  • संख्या व गणितावर आधारित गीते म्हणतो
  • तोंडी आकडेमोड करण्याची आवड आहे
  • चित्रे रेखाटण्याची आवड आहे
  • भौमितीक आकाराचे रेखाटन करतो
  • भौमितीक आकारची नक्षी काढ़ते
  • संख्यालेखनाची आवड आहे
  • संख्यांशी संबंधित चित्रे , बिले संग्रह करतो
  • संख्यांची कलात्मक मांडणी करते
  • रांगोळीच्या माध्यमातून आकाराचे रेखाटन करते
  • listens rhymes carefully
  • presents rhymes spontaneously
  • try to answer in linguistic activities
  • have interest in linguistic activities
  • try to understand untold orders
  • tries to collect pictures / flash cards
  • tries to handle flash cards in past time