जाहिरात

https://www.cpmrevenuegate.com/hw8kmgm2r?key=b5d08b88b4348dc27b2c7ac5dca6d769
मूल्यमापन नोंदी


आवड व छंद

इ.  २ री
  • कविता गायनाची आवड आहे .
  • कविता साभिनय सादरीकरणाची आवड आहे ..
  • गीत गायनाची आवड आहे .
  • भाषण करण्याची आवड आहे .
  • अवांतर वाचनाची आवड आहे.
  • गोष्टींच्या पुस्तकांची आवड आहे .
  • वर्तमानपत्राचे वाचन करते .
  • हस्ताक्षर लेखनाची आवड आहे .
  • स्वयंस्फूर्तीने लेखन करण्याची आवड आहे .
  • नाट्यीकरणाची आवड आहे..
  • भौमितिक आकाराची नक्षी काढण्याची आवड आहे .
  • वस्तूचे पृष्ठभाग रंगवतो .
  • संख्याविषयक खेळ / भेंड्या इ. भाग घेतो .
  • दशकाचे गठ्ठे तयार करतो .
  • गणिती कोडे सोडवतो .
  • गणिताधारित गाणी म्हणतो .
  • शाब्दिक उदाहरणे स्वतःच तयार करतो .
  • मित्रांना गणिती क्रियासंदर्भात मार्गदर्शन करतो.
  • collect pictures of various objects
  • participate in english activities happily
  • collects various writing material
  • shows enthusiasm in english
  • listen english news .
  • tries to understand english conversation
  • participate helpfully in group activities
  • asks questions orally.