मूल्यमापन नोंदी
आवड व छंद
इ. ३ री
- कविता गायनाची आवड आहे .
- चित्रसंग्रह करण्याची आवड आहे .
- लेखक / कवी यांच्याविषयी आवडीने बोलतो
- जाहिरातींचा आशय समजून घेतो .
- शब्दांच्या भेंड्या उपक्रमात आवडीने भाग घेतो.
- गणित विषयक चित्रे वस्तु जमा करतो
- संख्या व गणितावर आधारित गीते म्हणतो
- तोंडी आकडेमोड करण्याची आवड आहे
- चित्रे रेखाटण्याची आवड आहे
- भौमितीक आकाराचे रेखाटन करतो
- भौमितीक आकारची नक्षी काढ़ते
- संख्यालेखनाची आवड आहे
- संख्यांशी संबंधित चित्रे , बिले संग्रह करतो
- संख्यांची कलात्मक मांडणी करते
- रांगोळीच्या माध्यमातून आकाराचे रेखाटन करतो.
- has hobby of singing nursary rhymes
- shows interest in calender reading
- shows interest in singing rhymes
- shows interest in writing
- shows interest in conversations
- has hobby of collecting stamps
- has hobby of collecting pictures
- has hobby of writing objects collection
- has hobby of collecting number shapes
- has hobby of various models
- विज्ञान विषयाची आवड आहे
- शास्त्रीय कारणांचा शोध घेण्याची आवड आहे
- प्रयोग मन लावून करतो
- आकृत्या रेखाटनाची आवड आहे
- विज्ञान विषयक चित्रे व माहितीचा संग्रह करतो
- विज्ञानविषयक माहिती करतो
- वैज्ञानिक सत्यांचा स्वीकार करतो
- परिसर अभ्यासाची आवड आहे
- विज्ञानाबद्दल आदर बाळगतो
- वैज्ञानिक घटना संदर्भात प्रश्न विचारतो
- ग्रह गोलाच्या प्रतिकृती बनवतो
- भूरुपांचे चार्ट बनवतो
- उठावदर्शक नकाशे तयार करतो
- परिसर भेटीच्या नोंदी करण्याची आवड आहे
- भौगोलिक माहिती संकलित करतो
- इतिहासातील प्रसंग कथन करतो
- परिसर भेटीची आवड आहे
- सोपे नकाशे तयार करतो
- नकाशावाचन करण्याची आवड आहे