जाहिरात

https://www.cpmrevenuegate.com/hw8kmgm2r?key=b5d08b88b4348dc27b2c7ac5dca6d769
मूल्यमापन नोंदी


आवड व छंद

इ.  ४ थी
  • सुविचारांचा संग्रह करतो
  • स्वतःची कामे स्वतः करतो
  • निसर्गाची आवड आहे
  • अवांतर वाचनाची आवड आहे
  • वाचनीय संग्रह करतो
  • अक्षरलेखनाची आवड आहे
  • राष्ट्रीय प्रतीकांचा मान ठेवतो
  • सराव उताऱ्यांचे आकलन होते
  • बोलताना प्रमाण भाषेचा वापर करतो
  • वाचन पाठांचा संग्रह करतो
  • बोधकथा इ. संकलन करतो.
  • संख्याविषयक संकल्पनांची आवड आहे
  • भौमितिक आकारांचे रेखाटन करण्याची आवड आहे
  • पैशांचे व्यवहार करण्याची आवड आहे
  • गणिते सोडवण्याची व इतरांना मदत करण्याची आवड आहे
  • गणिती कोडी सोडविण्याची आवड आहे
  • पाढ्यांचे लेखन वाचन करण्याची आवड आहे 
  • प्रयोग करण्याची आवड आहे
  • आकृत्या रेखाटण्याची आवड आहे
  • प्रतिकृति तयार करतो
  • वैज्ञानिक कोडी सोडवतो
  • विज्ञानविषयक घडामोडीची माहिती मिळवितो
  • यंत्राची आवड आहे
  • विज्ञानविषयक चर्चेत सहभाग घेतो
  • घटकाविषयी अधिक माहिती मिळवितो
  • प्रश्न विचारुन माहिती मिलवितो
  • विज्ञानविषयक उपक्रमात सहभाग घेतो
  • घटनांची वस्तुनिष्ट नोंद घेतो
  • रासायनिक पदार्थांचे गुणधर्म शोधतो.
  • इतिहास श्रवण करण्याची आवड आहे
  • नाटयीकरणाची आवड आहे
  • आकृत्या रेखाटणाची आवड आहे
  • चित्र संग्रहाची आवड आहे
  • परिसर भेटीची आवड आहे
  • सहल व पर्यटनाची आवड आहे.
  • has hobby of colouring objects
  • has hobby of making models
  • has hobby of good handwriting
  • has hobby of writing
  • likes singing
  • likes acting
  • likes colourful pictures
  • has hobby of collecting pictures
  • has hobby of debating