जाहिरात

https://www.cpmrevenuegate.com/hw8kmgm2r?key=b5d08b88b4348dc27b2c7ac5dca6d769
मूल्यमापन नोंदी

सुधारणा आवश्यक

इ.  १ ली
  • हस्ताक्षरात सुधारणा आवश्यक
  • लेखनात गती आवश्यक
  • अक्षरात प्रमाणबद्धता गरजेची
  • अक्षराचे वळण सुधारणे आवश्यक
  • वाचनात गाती आवश्यक
  • उच्चारात स्पष्टता आवश्यक
  • वाचनात चढ़-उतार आवश्यक
  • गायनात लय आवश्यक
  • लेखन सराव आवश्यक
  • बोलताना आत्मविश्वासाची गरज
  • ऐकताना लक्ष्य देणे आवश्यक
  • घटक समजून घेणे आवश्यक
  • शब्दसंपत्ति वाढ आवश्यक
  • अक्षरांची वळणे समजून घेणे आवश्यक
  • अनावश्यक हालचाली टाळणे आवश्यक
  • गृहापाठ वेळेत सोडवणे आवश्यक
  • गायनाचा सराव आवश्यक
  • सरळ रेषेत लेखन आवश्यक
  • eye hand concentration needed for drawing.
  • speaking should be confident
  • participating language games must
  • enthusiasm needed
  • try to participate group activity
  • handling skill must be improved
  • concentration while listening must be improved
  • practice of drawing shapes is must
  • संख्या मोजनी अचूक गरजेची
  • संख्यांचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक
  • वजाबाकी संबोध स्पष्ट होणे आवश्यक
  • बेरीज संबोध स्पष्ट होणे आवश्यक
  • संख्याचिन्हांचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक
  • तोंडी उदाहरणे सांगताना आत्मविश्वास आवश्यक
  • लेखनात अचूकता आवश्यक
  • लेखनात गती आवश्यक