मूल्यमापन नोंदी
सुधारणा आवश्यक
इ. २ री
- जोडशब्दांचे लेखन अपेक्षित .
- जोडशब्दांचे वाचन अपेक्षित .
- तोंडी प्रश्नांची आत्मविश्वासाने उत्तरे अपेक्षित .
- चर्चेत सहभाग घेणे आवश्यक.
- लक्ष्यपुर्वक श्रवण आवश्यक .
- लेखनात स्पष्टता आवश्यक .
- वाचनात गती आवश्यक .
- उच्चारात स्पष्टता अपेक्षित .
- हस्ताक्षरात सुधारणा अपेक्षित .
- should be help in group activities
- should hold writing material properly
- should listen carefully
- should speak dearly and loudly
- should handle flash cards
- should obey oral instructions
- should participate in classroom conversation
- practice of writing activities needed
- भौमितिक आकारांच्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे .
- वजन मापे / चलनी नोटा व नाणी यांची ओळख गरजेची .
- संख्या वाचन / लेखनाचा सराव आवश्यक .
- संख्याचे एकक /दशक रुपात वाचन /लेखन सराव आवश्यक.
- बेरजेतील हातच्याची संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे .
- वजाबाकीतील हातच्याची संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे.
- शून्याची संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे .
- शाब्दिक उदाहरणांची मांडणी करताना गोंधळतो .
- शाब्दिक उदाहरणांचा सराव आवश्यक .
- पाढे लेखन वाचनाचा सराव आवश्यक.