जाहिरात

https://www.cpmrevenuegate.com/hw8kmgm2r?key=b5d08b88b4348dc27b2c7ac5dca6d769
प्रभातफेरीसाठी घोषवाक्ये
■ भारत माता की... जय...!!

■ गणराज्य दिनाचा... विजय असो..!

■ प्रजासत्ताक दिन... चिरायू हो...!!


■ देश की रक्षा कौन करेंगे...
हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे...!!


■ हिंदू मुस्लीम सीख इसाई...
हम सब सारे भाई-भाई...!!


■ भेद-भाव को नहीं सहारा...
वह है देश हमारा...!!


■ कदम कदम बढाये जा...
देश के गीत गाए जा...!!


■ सारे शिकू या...
देशाचा विकास करू या...!!

■ स्वातंत्र्यदिनाचा... विजय असो..!!

■ देश की दौलत... हम बच्चे..!!

■ देश का निर्माण कौन करेंगे,
हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे..!!

■ देश की रक्षा कौन करेंगे...
हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे..!!

■ हम सब... एक हैं

■ पढेंगे और... आगे बढेंगे

■ मुलगा मुलगी एकसमान
दोघांनाही शिकवू छान...!!


■ सुंदर छान माझी शाळा. 
गावाचा अभिमान माझी शाळा...!!


■ लहान मुलांना लावी लळा...
जि.प.ची मराठी शाळा...!!


‬■ एक दोन तीन चार...
मराठी शाळेची मुले हुशार...!!


■ जि.प. शाळेची मुले लय भारी,
ज्ञानरचनावादाने शिकतात सारी...!!


■ गावकरी मिळुन एक काम करू..
शौचालयाचा वापर करू...!!


■ संडास बांधा घरोघरी....
आरोग्य नांदेल त्याच्या दारी...!!


■ कचरा कुंडिचा वापर करू...
सुंदर परिसर निर्माण करू...!!

■ भारत माता की... जय..!!

■ बेटा-बेटी... एक समान

■ नर और नारी... एक समान

■ सारे शिकू या... देशाचा विकास करू या..!!

■ स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र ,
ग्रामीण आरोग्याचा हाच खरा कानमंत्र..!

■ स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, 
आरोग्य आपले निरोगी करू..!

■ पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ धुवा, 
डासांची अंडी पळवून लावा..!

■ पिण्यासाठी हवे शुध्द पाणी, 
नाहीतर होईल आरोग्याची हानी..!

■ नका बसूउघड्यावर संडासाला ,
संधी मिळेल रोगाराई पसरण्याला..!

■ सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, 
गावात येईल आरोग्याची पहाट..!

■ पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याने , 
दूषित करू नका तुमच्या हाताने..!

■ स्वच्छ घर, सुंदर परिसर , 
शोष खड्याचा करुया वापर...!

■ ज्याचे घरी सदैव स्वच्छता, 
नांदेल तेथे आरोग्य सुबता..!

■ पाणी शुद्धिकरण नियमित करू, 
सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू..!

■ पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेव़ू, 
सर्व रोगराईना दूर पळवू ..!

■ स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती, 
देईल सामाजिक आरोग्याला गती..!


■ वैयक्तिक स्वच्छतेची महती, 
रोगापासुन मिळेल मुक्ति..!


■ जेवणापूर्वी धुवा हात, 
जेवणानंतर धुवा दात..!

■ नखे कापा बोटाची , 
नाही होणार व्याधि पोटाची...!

■ संडास बांधा घरोघरी , 
आरोग्य नांदेल त्याच्या दारी...!

■ सांडपाण्याला आळा ,
रोगाराई टाळा...!

■ स्वच्छ सुंदर परिसर ,
जीवन निरोगी निरंतर...!

■ स्वच्छ शाळा करा हातांनी , 
सुंदर गाणी गाऊ मुखांनी...!

■ गावकरी मिळुन एक काम करू, 
शौचालयाचा वापर करू...!

■ शौचालय असेल जेथे , 
खरी प्रतिष्ठा येईल तेथे...!

■ कचरा कुंडिचा वापर करू , 
सुंदर परिसर निर्माण करू..!

■ वृक्ष लावा दारोदारी, आरोग्य येईल घरी..!! 


■ वृक्ष लावा, जीवन वाचवा...!! 


■ झाडं म्हणत या रे या
 फळं, फुलं, सावली घ्या...!! 


■ झाडे लावु भारंभार, शिवार होईल हिरवेगार...!! 


■ वसुंधरेचे हिरवे लेणे, लावा वने वाचवा वने...!! 


■ परिसर हे स्वछ ठेवू, सुंदरतेचे गीत गावु. ..!! 


■ स्वछ ठेवा शाळा, गावाची बदलेल कळा...!!

■ पर्यावरण जागवा... वसुंधरा वाचवा...!!


■ दारी वृक्षाचा पाहारा... देऊ पक्षाला आसरा...!!


■ हवी असेल उभे रहायला सावली…
तर झाडे लावा पावलोपावली...!!

■झाडेच झाडे लाऊया..
फळे फुले वेचूया...!!

■ एक एक कागद वाचवू...
खूप खूप झाडे जगवू...!!


■ कावळा करतो कावकाव,
म्हणतो माणसा ,झाड लाव...!!


■ झाडे लावू भारंभार,
शिवार होईल हिरवेगार...!!

■ पुढील पिढीसाठी ठेवू वारसा...
तरू वेली दाखवतील आरसा...!!

■ हवी असेल शुद्ध हवा ,
तर झाडे लावा ,झाडे जगवा...!!

■ मुला भरपूर वाचन कर,
तुझ्या ज्ञानात पडेल भर..!

■ वाचनाची लावा आवड,
आवड असेल मिळेल सवड..!

■ जोपासला जर वाचन छंद,
वाईट विचार होतील बंद..!

■ जवळ ठेवा पुस्तके थोडी,
वाचनाची लागेल गोडी..!

■ व्हाल तुम्ही नेट सेट,
जर पुस्तक द्याल भेट..!

■ वाचन प्रेरणा दिन आला,
पुस्तके भेट देवू चला..!

■ रोज वाचा एक पुस्तक,
थंड राहील आपेले मस्तक..!

■ वाचाल तर वाचाल,
शिकाल तर टिकाल..!

■ जिथे जिथे दिसते पुस्तक,
तिथे व्हावे नतमस्तक..!

■ जिथे पुस्तकांचा साठा,
समृद्धीचा नाही तोटा..!

■ वाचन करता मिळते ज्ञान,
उंचावते जीवनमान..!

■ पुस्तकांशी करता मैत्री,
ज्ञानाची मिळते खात्री..!

■ वाचनाने समृद्ध होते मती,
मिळते आमच्या विकासाला गती..!

■ ग्रंथ हे आपले गुरु,
वाचनासाठी हाती धरू..!

■ वाचन करा वाचन करा,
हाच खरा ज्ञानाचा झरा..!

■ वाचनालयाला देऊ आकार,
कलामांचे स्वप्न करू साकार..!

■ वाचनसंस्कृती घरोघरी,
तिथे फुले ज्ञानपंढरी..!


शाळा महत्व घोषवाक्ये 


■ एक दोन तीन चार
मुला-मुलींना शिकवू छान..!

■ मुलगा मुलगी एकसमान
दोघांनाही शिकवू छान..!

■ एक दोन तीन चार
जि.प.शाळा छान छान..!

■‬ चला चला शाळा झाली सुरू,
नका नका घरी आता राहू...!

■ सुंदर छान माझी शाळा., 
गावाचा अभिमान माझी शाळा...!

■ चला जाऊ शाळेला,
नव्या गोष्टी ऐकायला..!

■ जि.प.शाळेची मुले न्यारी,
गुणवत्तापूर्ण शिक्षण घेई..!

■ छान छान छान किती छान,
नव्या पिढीचा मी अभिमान..!

■ लहान मुले देवाघरची फुले ,
अशीच माझ्या शाळेतील बाळे..!

■ मला जायचंय शाळेला,
नवं काहीतरी शोधायला..!

■ लहान मुलांना लावी लळा,
जि.प.ची मराठी शाळा..!

■ एक दोन तिन चार,
मराठी शाळेची मुले हुशार..!

■ सब पढ़े सब बढे,
अज्ञान से हम लडे..!

■ शाळा माझी सजली रे सजली रे, 
मुले खेळ गाण्यात रमली रे रमली रे...!

■ करु नका लेकरांच्या जीवनाचा घाटा, 
मुलगा असो की मुलगी शाळेत नाव टाका..!

■ जिप शाळेची मुले लय भारी,
ज्ञानरचनावादाने शिकतात सारी...!

■ आई आई मला आता शिकू दे, 
सावित्री ताराराणीचा वसा मला चालवू दे...!

■ चला शिकू या, पुढे जावू या,
जिल्हा परिषद शाळेत, प्रवेश घेऊ या..!

●~~●~~●~~◆~~●~~●~~●

🌱🌴 वृक्षदिंडी घोषवाक्य 🌱🌴
⛳ *भगवी पताका हाती घेऊ*
*चला एक एक झाड लाऊ..!* 🌱

🌱 *चला चला लागा कामाला*
*झाड लाऊन सुरवात करा श्रमदानाला..!*

🌱 *एक झाड एक माणूस,*
*मग पडेल किती पाऊस..!*

🌱 *पर्यावरणाचे रक्षण करू,*
*वृक्षरोपणाचे कार्यक्रम हाती धरू..!*

🌱 *झाडे लावा झाडे जगवा,*
*हरिततृणांनी धरती नटवा..!*

🌱 *परिसरात झाडे लावा,*
*मिळेल उन्हाळ्यात तेथे विसावा..!*

🌱 *जाऊ पंढरीच्या गावा,*
*प्रत्येकाने एक तरी झाड लावा..!*

🌱 *देणे एवढेच माहित वृक्षाला,*
*लावू झाडे जागू कर्तव्याला..!*

🌱 *जबाबदारी माझी झाड लावण्याची,*
*शोभा वाढेल निसर्गाची..!*

●~~●~~●~~◆~~●~~●~~●