जाहिरात

https://www.cpmrevenuegate.com/hw8kmgm2r?key=b5d08b88b4348dc27b2c7ac5dca6d769

संविधान दिन साजरा करताना नक्की उपयोगी पडतील अशी
घोषवाक्ये, घोषणा..!!
१. आपला देश, आपले सरकार, 
संविधानाने दिला अधिकार
◆═══════★═══════◆
२. विवेक पसरवू जनाजनात
संविधान जागवू मनामनात
◆═══════★═══════◆
३. समता, बंधुता, लोकशाही 
संविधानाशिवाय पर्याय नाही
◆═══════★═══════◆
४. कर्तव्य, हक्कांचे भान 
मिळवून देते संविधान 
◆═══════★═══════◆
५. संविधान एक परिभाषा है
मानवता की आशा है 
◆═══════★═══════◆
६. भारताचा अभिमान, 
संविधान ! संविधान !
◆═══════★═══════◆
७. संविधानाची मोठी शक्ती 
देई आम्हा अभिव्यक्ती
◆═══════★═══════◆
८. मिळून सारे देऊ ग्वाही 
सक्षम बनवू लोकशाही 
◆═══════★═══════◆
९. संविधानाची कास धरू
विषमता नष्ट करू 
◆═══════★═══════◆
१०. सर्वांचा निर्धार 
संविधानाचा स्वीकार 
◆═══════★═══════◆
११. संधीची समानता 
संविधानाची महानता
◆═══════★═══════◆
१२. संविधानाने दिले काय?
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय
◆═══════★═══════◆
१३. संविधान आहे महान
सर्वांना हक्क समान 
◆═══════★═══════◆
१४. लोकशाही गणराज्य घडवू
संविधानाचे भान जागवू
◆═══════★═══════◆
१५. संविधानाचा सन्मान 
हाच आमचा अभिमान 
◆═══════★═══════◆
१६. भारत माझी माऊली 
संविधान त्याची सावली 
◆═══════★═══════◆
१७. श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य 
हाच संविधानाचा मूलमंत्र
◆═══════★═══════◆
१८. नको राजेशाही, नको ठोकशाही, 
संविधानाने दिली लोकशाही
◆═══════★═══════◆
१९. जर हवी असेल समता
तर मनात जागवू बंधुता
◆═══════★═══════◆
२०. सबसे प्यारा 
संविधान हमारा
◆═══════★═══════◆
२१. अरे, डरने की क्या बात है?
संविधान हमारे साथ है
◆═══════★═══════◆
२२. संविधानाची महानता
विविधतेत एकता 
◆═══════★═══════◆
२३. देशभरमें एकही नाम
संविधान! संविधान!
◆═══════★═══════◆
२४. समानता कशाची?
दर्जाची, संधीची
◆═══════★═══════◆
२५. अरे, सबके मुँह में एकही नारा
संविधान हमारा सबसे प्यारा
◆═══════★═══════◆
२६. लोकशाहीचा जागर 
संविधानाचा आदर
◆═══════★═══════◆
२७. तुमचा आमचा एकच विचार 
संविधानाचा करू प्रचार
◆═══════★═══════◆
२८. ना एक धर्म से, ना एक सोच से
ये देश चलता है संविधान से
◆═══════★═══════◆
२९. मिळून सारे देऊ ग्वाही 
सक्षम बनवू लोकशाही 
◆═══════★═══════◆
३०. नको ताई घाबरू 
चल संविधान राबवू
◆═══════★═══════◆
३१. संविधानावर निष्ठा 
हीच व्यक्तीची प्रतिष्ठा
◆═══════★═══════◆