४) सुंदरा
सुंदरा शाळेला येशील कायमला शर्ट पण नाही
मला स्कर्ट पण नाही
मी कशी येऊ शाळेला ll १ll
मला पुस्तक पण नाही
मला दप्तर पण नाही
मी कशी येऊ शाळेला ll२ll
मला पेन पण नाही
मला पेंसिल पण नाही
मी कशी येऊ शाळेला ll ३ll
तुला शर्ट पण देईल
तुला स्कर्ट पण देईल
तुला पुस्तक पण देईल
तुला दप्तरपण देईल
तुला पेन पण देईल
तुला पेंसिल पण देईल
तु येणार का शाळेला
सुंदरा शाळेला येशील का
मी येणार शाळेला ॥