मूल्यमापन नोंदी
सुधारणा आवश्यक
इ. ४ थी
- सूचनांचा क्रम लक्षात राहत नाही
- घटना सांगताना क्रम विसरतो
- सहशालेय उपक्रमात क्रम विसरतो
- संभाषणात सहभाग आवश्यक
- उच्चारात स्पष्टता आवश्यक
- बोलताना योग्य गती आवश्यक
- आत्मविश्वासपूर्वक बोलणे आवश्यक
- वाचतांना योग्य ठिकाणी विराम घेणे आवश्यक
- वाचनस्पर्धा सहभाग आवश्यक
- संदर्भसाहित्य वापर आवश्यक
- should listen carefully
- should speak confidently
- should sing properly
- pronunciation of word should be improved
- pronunciation of texts should be improved
- singing skill needs improvement
- rapid reading activities should be practiced
- handwriting in single ruled needs improvements
- drawing skill must be improved
- संख्याविषयक संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक
- स्थानिक किंमत व् दर्शनी किंमत सराव आवश्यक
- भौमितिक आकारांचे रेखाटन सराव आवश्यक
- आकडेमोड कौशल्य विकसित होणे गरजेचे
- अपूर्णांकाच्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
- पाढ्यांचे वाचन व् लेखन सराव आवश्यक
- मापन कौशल्य सराव आवश्यक
- चलन व्यवस्थित हताळणी सराव आवश्यक
- कॅलेंडर चे वाचन करुन प्रश्न सोडवणे आवश्यक .
- मानवी शरीरविषयक संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक
- पाठांतरात सुधारणा आवश्यक
- प्रयोग कौशल्यात सुधारणा आवश्यक
- मानवी गरजांच्या संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक
- वैज्ञानिक उपक्रमात सहभाग आवश्यक
- वैज्ञानिक आवड निर्माण होणे आवश्यक
- स्वयं अध्ययन कौशल्ये विकास आवश्यक
- प्रयोग नोंदित सुधारणा आवश्यक
- पर्यावरण विषयक जाणीव जागृती आवश्यक
- नैसर्गिक साधनाबाबत जागरूकता आवश्यक
- मध्ययुगीन कालखंडाची संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
- शिवचरित्र संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
- ऐतिहासिक प्रसंग कथन करतो
- प्रसंगाच्या नाटयी करणात सहभाग आवश्यक
- नागरी संस्थांचे महत्त्व व कार्यपद्धती स्पष्ट होणे गरजेचे
- कुटुंब व समाज परस्परावलंबित्व स्पष्ट होणे गरजेचे
- ग्रहमाला व पृथ्वीच्या परिवलनाच्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
- महाराष्ट्राचा भूगोल संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
- महाराष्ट्राचे लोकजीवन संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
- सामाजिक शास्त्र या विषयाचे आदरपूर्वक अध्ययन आवश्यक