शालेय उपक्रम यादी
१. हस्तलिखित
२. वर्ग सुशोभन
३. प्रकट वाचन
४. अध्ययन कोपरे
५. वाढदिवस शुभेच्छा
६. व्यक्तिमत्व विकास
७. कौतुक समारंभ
८. अल्पबचत बँक
९. शैक्षणिक सहली
१०. क्षेत्रभेट
११. ग्रंथालय वापर
१२. शालेय स्वच्छता
१३. फिरते वाचनालय
१४. तरंग वाचनालय
१५. बालसभा
१६. बाल आनंद मेळावा
१७. विशेष वर्ग आयोजन
१८. एक दिवस शाळेसाठी
१९. जयंती ,पुण्यतिथी साजरी करणे
२०. दिनांकाचा पाढा
२१. चावडी वाचन
२२. प्रयोग शाळा वापर
२३. आरोग्य तपासणी
२४. हळदी कुंकू
२५. संगणक शिक्षण
२६. गीतमंच
२७. हस्ताक्षर सुधार
२८. स्वच्छ ,सुंदर शाळा
२९. इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
३०. शालेय बाग
३१. वृक्षारोपण
३२. शालेय उपस्थिती सुधारणा
३३. टाकाऊ पासून टिकाऊ
३४. सामुदायिक कवायत
३५. मनोरे
३६. योगासने
३७. बोलक्या भिंती
३८. आनंददायी फलक
३९. ई -लर्निंग
४०. विविध स्पर्धा- क्रीडा स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, नृत्य -नाट्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृव स्पर्धा, निबंध स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा
४१. प्रश्न मंजुषा
४२. इंग्रजी स्पेलिंग
४३. विविध दिन साजरे करणे