विशेष प्रगती
इ.१ली
१. हस्ताक्षर उत्कृष्ट आहे
२. हस्ताक्षर उत्तम आहे
३. अक्षर वळणदार व प्रमाणबद्ध आहे
४. वाचनात गती आहे
५. उच्चारात स्पष्टता आहे
६. भाषेची आवड आहे
७. गायनात लय आहे
८. लेखन सराव चांगला आहे
९. बोलताना आत्मविश्वासाने बोलतो
१०. घटक समजून घेतो
११. शब्द संपत्ति बऱ्यापैकी आहे
१२. चढ़-उतारासह वाचन करतो
१३. कविता साभिनय सादर करतो
१४. संवाद नाट्यिकरन करतो
१५. घटक पृथक्करण करतो
१६. कविता आवडिने गायन करतो
१७. स्वयंलेखन करतो.