जाहिरात

https://www.cpmrevenuegate.com/hw8kmgm2r?key=b5d08b88b4348dc27b2c7ac5dca6d769
मूल्यमापन नोंदी
इयत्ता ५ वी ते ८ वी

विषय मराठी
वर्णनात्मक नोंदी

01. निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो
02. शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो
03. अवांतर वाचन करतो
04. गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो
05. मुद्देसूद लेखन करतो
06. शुद्धलेखन अचूक करतो
07. अचूक अनुलेखन करतो
08. स्वाध्याय अचूक सोडवितो
09. स्वयंअध्ययन करतो
10. अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो
11. संग्रहवृत्ती जोपासतो
12. नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो
13. भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो
14. लेखनाचे नियम पाळतो
15. लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो
16. वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो
17. दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो
18. हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे
19. गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो
20. कविता चालीमध्ये म्हणतो
21. अवांतर वाचन ,पाठांतर करतो
22. सुविचाराचा संग्रह करतो
23. दिलेल्या विषयावर निबंध लिहितो
24. वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो
25. आत्मविश्वासपूर्वक बोलतो