जाहिरात

https://www.cpmrevenuegate.com/hw8kmgm2r?key=b5d08b88b4348dc27b2c7ac5dca6d769
 ८) शब्द वाढविण्याचे गाणे

एक होता डोंगर...

एक होता डोंगर...डोंगरावर झाड...हिरवळ बाजूलाच होती,हिरवळ बाजूला......

एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला.....

एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला......

एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला......

एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानांत खोपा...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला.......

एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानांत खोपा...खोप्यात अंडं...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला.......

एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानांत खोपा...खोप्यात अंडंं...अंड्यात पिल्लू...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला......

एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानात खोपा...खोप्यात अंड...अंड्यात पिल्लू...पिल्लाला चोच...हिरवळ बाजूलाच होती,हिरवळ बाजूला......

एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानात खोपा...खोप्यात अंडं...अंड्यात पिल्लू...पिल्लाला चोच...चोचित दाणा...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला.......

एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानात खोपा...खोप्यात अंडं...अंड्यात पिल्लू...पिल्लाला चोच...चोचित दाणा...दाणा झाला चूर्रर्र...चिमणी उडाली भूर्रर्र....हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला..........