जाहिरात

https://www.cpmrevenuegate.com/hw8kmgm2r?key=b5d08b88b4348dc27b2c7ac5dca6d769
   दिनविशेष   
१७ जून
जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळविरोधी दिन

महत्त्वाच्या घटना
१६३१: शाहजहानची पत्नी मुमताज महल यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १५९३)

१२९७: ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला. (जन्म: २९ जानेवारी १२७४)

१६७४: राजमाता जिजाबाई यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १५९८)

१८९३: भारताचे १४ वे राज्यपाल जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १७७४)

१८९५: थोर समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर यांचा दारिद्र्य आणि दमा या विकाराने मृत्यु. (जन्म: १४ जुलै १८५६)

१९२८: ओरिसातील समाजसुधारक गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १८७७)

१९६५: अभिनेते मोतीलाल राजवंश ऊर्फ मोतीलाल यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१०)

१९८३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक शरद पिळगावकर यांचे निधन.

१९९६: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९१५)

२००४: सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती पारीख यांचे निधन.

जन्म
१२३९: इंग्लंडचा राजा एडवर्ड (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १३०७)

१७०४: फ्लाइंग शटल चे शोधक जॉन के यांचा जन्म.

१८६७: लघुलेखन पद्धतीचा शोधक जॉनरॉबर्ट ग्रेग यांचा जन्म.

१८९८: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल हेर्मान यांचा जन्म.

१९०३: संगीतशिक्षक बाबूराव विजापुरे यांचा जन्म. (मृत्यू: ७ डिसेंबर १९८२)

१९०३: चॉकोलेट चिप कुकी चे निर्माते रुथ ग्रेव्हस वेकफिल्ड यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९७७)

१९२०: नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ फ्रांस्वा जेकब यांचा जन्म.

१९७३: भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस यांचा जन्म.

१९८१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉटसन यांचा जन्म.

मृत्यू